महाराष्ट्रात आले अन्‌ “मराठी’मय झाले!

फेब्रुवारी 25, 2008

महाराष्ट्रात आले अन्‌ “मराठी’मय झाले!
पुणे, ता. २५ – पुण्यात निरनिराळ्या विषयांच्या अभ्यासाच्या किंवा सामाजिक कार्याच्या ऊर्मीने झपाटलेल्या देशोदेशींच्या व्यक्ती येत असतात. त्यांच्यापैकी कित्येक जणांना मराठी भाषेची गोडी मोहून घेते. ….
उद्या (दि. २७) मराठी दिनाच्या निमित्ताने अशाच काही व्यक्तींनी “सकाळ′च्या वाचकांसाठी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
पुणे विद्यापीठातील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासना’त [...]SHARETHIS.addEntry({ title: “महाराष्ट्रात आले अन्‌ “मराठी’मय झाले!”, url: “http://majhablog.in/?p=672″ });

चावडीवर गप्पा झोडताना शिका संगणक, इंटरनेट

फेब्रुवारी 24, 2008

चावडीवर गप्पा झोडताना शिका संगणक, इंटरनेट
पुणे, ता. २४ – गावाच्या चावडीवर गप्पा झोडत वेळ घालविणाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचे महाजाल खुले करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बहुउपयोगी समाजकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाने होत असलेली क्रांती गावपातळीवर पोचविण्यासाठी “ग्रामपंचायत तिथे बहुपयोगी समाजकेंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. [...]SHARETHIS.addEntry({ title: “चावडीवर गप्पा झोडताना शिका संगणक, इंटरनेट”, url: “http://majhablog.in/?p=671″ });

ई टीव्ही’वर नायिकांचा “धूमधमाका’

फेब्रुवारी 24, 2008

ई टीव्ही’वर नायिकांचा “धूमधमाका’
मुंबई ता. २४ – मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करणाऱ्या आठ तारका, प्रत्येकीच्या चेहऱ्यावर उदंड उत्साह दिसत होता. एकमेकींकडे पाहून त्या दिलखुलास हसत होत्या. ….
मात्र त्यांचे हे हसणे आणि वागणे हा निव्वळ एक प्रकारचा देखावा होता. कारण एरवी एकमेकींच्या मैत्रिणी असणाऱ्या या तारका आता परस्परांच्या चक्क स्पर्धक बनल्या [...]SHARETHIS.addEntry({ title: “ई टीव्ही’वर नायिकांचा “धूमधमाका’”, url: “http://majhablog.in/?p=670″ });

मोअर दॅन एजण्ट

फेब्रुवारी 24, 2008

एलआयसी आणि जीआयसी एवढ्यापुरतंच विमा क्षेत्र मर्यादित आहे, असं वाटत असेल, तर तुम्ही चुकताहात. विमा क्षेत्र हे त्याहूनही मोठं आणि अफाट पसरलेलं आहे. आज भारतात ५० हून अधिक इन्शुरन्स आणि संबंधित कंपन्या कार्यरत आहेत. या सर्वांना विमा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ग्रॅज्युएशननंतर विमा क्षेत्राचं प्रशिक्षण घेऊन इथे करिअर करता येणं सहजशक्य आहे. [...]SHARETHIS.addEntry({ title: “मोअर दॅन एजण्ट”, url: “http://majhablog.in/?p=669″ });

क्लीकवर उघडणार स्कॉलरशिपची दार

फेब्रुवारी 24, 2008


आथिर्क पाठबळ नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींना मुकावे लागते. त्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिपचा आधार मिळू शकतो, पण त्याची माहिती मिळणार कशी?…

online
marathi,free marathi ,free movies,free natak,marathi natak, online
natak,Marathi,Movie,gani,comedy,download movie, katha,kathakatan,natyasangit,
download movie divx, download movies, download [...]SHARETHIS.addEntry({ title: “क्लीकवर उघडणार स्कॉलरशिपची दार”, url: “http://majhablog.in/?p=668″ });

भय्याला मारहाण करण्यापूर्वी…

फेब्रुवारी 24, 2008

काळाच्या ओघात मुंबईचे रुप पालटले. उद्योगनगरीचे रुपांतर व्यापारी शहरात झाले. त्यामुळे सारा घोटाळा झाला… मुंबईचे ‘व्यापारी केंद्र’ झाले व त्यामुळेच गिरण्या, कारखान्यांच्या जमिनींवर कुठे कार्यालये, तर कुठे हॉटेल्स, मॉल्स आले… केवळ व्यापारच करायचा, तर त्यासाठी श्रमजीवी कामगार नको, तर सेवा देणारा माणूस हवा. जे गिरण्यांत काम होते, त्या समान दर्जाचे काम म्हणजे कुरियरवाला, हॉटेलातला वेटर, [...]SHARETHIS.addEntry({ title: “भय्याला मारहाण करण्यापूर्वी…”, url: “http://majhablog.in/?p=667″ });

अभ्यसनीय ग्रंथ

फेब्रुवारी 24, 2008

अभ्यसनीय ग्रंथ
ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये म्हणतात; परंतु गगनगिरी महाराजांच्या ऐतिहासिक घराण्याविषयी संशोधन करून अस्सल कागदपत्रे उजेडात आणण्याचे काम या ग्रंथाने केले आहे.
गगनगिरी महाराजांच्या आध्यात्मिक कार्याबाबत बहुतेकांना माहिती आहे. त्यांच्या मूळ चालुक्‍य ऊर्फ साळुंखे घराण्याबाबत मात्र सारेच अनभिज्ञ आहेत. या ग्रंथाचे संपादक सुनील दापुरकर यांनी परिश्रमाने महाराजांच्या घराण्याचा [...]SHARETHIS.addEntry({ title: “अभ्यसनीय ग्रंथ”, url: “http://majhablog.in/?p=666″ });

जीवनानुभवाची शिदोरी

फेब्रुवारी 24, 2008

जीवनानुभवाची शिदोरी
आयुष्यातील काही अनुभव आपली कसोटी बघणारे असतात, काही आनंद देणारे, काही अनुभव हे नवी दृष्टी- नवी उमेद देणारे असतात.
अनुभवांची देवाण-घेवाण होते, त्या वेळी ते एकमेकांचे अनुभवविश्‍व समृद्ध करणारेही ठरतात. अशाच प्रकारे आपल्या अनुभवांची शिदोरी ज्येष्ठ पत्रकार व “सकाळ′चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी यांनी “रस्त्यावरचे पोर’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून [...]SHARETHIS.addEntry({ title: “जीवनानुभवाची शिदोरी”, url: “http://majhablog.in/?p=665″ });

विलक्षण अभ्यासातून साकारलेली संगीत चरित्रे

फेब्रुवारी 24, 2008

विलक्षण अभ्यासातून साकारलेली संगीत चरित्रे

 

(विनायक ढेरे)
हिंदुस्थानी कलासंगीतात ज्या महनीय व्यक्तींनी मोलाची भर घातली, त्यांच्या चरित्राचा आणि कार्याचा परिचय सामान्य संगीतप्रेमीला व्हावा, या हेतूने थोर संगीत अभ्यासक बी.आर. देवधर यांनी जुन्या काळातील संगीतकलाविहार या मासिकात लिहिलेल्या लेखांचे दोन संग्रह म्हणजे “थोर संगीतकार’ आणि “थोर संगीतकारांची परंपरा’ हे दोन ग्रंथ आहेत. [...]SHARETHIS.addEntry({ title: “विलक्षण अभ्यासातून साकारलेली संगीत चरित्रे”, url: “http://majhablog.in/?p=664″ });

जिद्दी गायिकेची जीवनकहाणी

फेब्रुवारी 24, 2008

जिद्दी गायिकेची जीवनकहाणी

 

(अशोक श्री. रानडे)
प्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांचे “आनंद-कल्याणी’ हे चरित्र गोव्यातील एक गायक व संगीताचे जाणकार गो. रा. ढवळीकर यांनी लिहिले आहे…..

online
marathi,free marathi ,free movies,free natak,marathi natak, online
natak,Marathi,Movie,gani,comedy,download movie, katha,kathakatan,natyasangit,
download movie divx, download movies, download mpeg, free full divx movies, free
movie, free [...]SHARETHIS.addEntry({ title: “जिद्दी गायिकेची जीवनकहाणी”, url: “http://majhablog.in/?p=663″ });


Follow

Get every new post delivered to your Inbox.